दिल्लीतील 70 विधानसभा मतदार संघासाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 11 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. यावेळी भाजप आणि जदयू एकत्र निवडणुकीला सामोरे जात आहे. ...
जदयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी सर्वप्रथम एनआरसीचा मुद्दा उचलला होता. नितीश कुमार यांना भेटून बिहारमध्ये एनआरसी लागू करू नये, हे समजावून सांगण्यात ते यशस्वी झाले होते. त्यानंतर किशोर यांनी नागरिकता संशोधन विधेयकाला देखील विरोध दर्शविला. ...
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्याचे पडसाद झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत उमटले आहेत. तर काँग्रेसचे नेते प्रचाराला येण्याचे नाव घेत नाहीयत. ...
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्याचे पडसाद झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत उमटले आहेत. झारखंडमधील भाजप आणि मित्रपक्षांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, ते एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करीत आहेत. ...
तेजप्रताप आणि तेजस्वी यांच्यात लोकसभा निवडणुकीपासूनच वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येते. त्यातच पक्षाच्या सदस्यता नोंदणी कार्यक्रमात दोघेही उपस्थित नसल्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर तृणमूलसोबत दिसणार आहेत. प्रशांत किशोर यांनी ममता यांना राजकीय रणनिती ठरविण्यासाठी होकार दिल्यानंतर लगचेच अनेक चर्चांना उधाण आले होते. ...