कर्नाटक विधानसभेत रंगलेला सत्तासंघर्षाचा खेळ महाराष्ट्रातही रंगला होता. देवेंद्र फडणवीसांनी जशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली तशीच शपथ येडीयुराप्पांनीही दोन वर्षांपूर्वी घेतली होती. ...
काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांनी नागराज यांना आमदारकीचा राजीनामा परत घेण्यासाठी सांगितले होते. परंतु, नागराज यांनी आपला निर्णय बदलला नाही. नागराज यांच्या रोल्स रॉयल्स कारचा फोटो काँग्रेस प्रवक्ते निवेदीत अल्वा यांनीच ट्विट केला आहे. ...
कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर आता कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र कर्नाटकमधील राजकीय नाट्य अद्याप संपलेले नाही. ...