लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जनकपूर

जनकपूर, मराठी बातम्या

Janakpur, Latest Marathi News

खुद्द पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेली बस परत धावलीच नाही...हे आहे कारण - Marathi News | Prime Minister Modi flaged bus service never run between janakpur to ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुद्द पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेली बस परत धावलीच नाही...हे आहे कारण

11 मे रोजी मोदी यांनी नेपाळच्या जनकपूर ते अयोध्या बससेवेला हिरवा झेंडा दाखविला होता. या दोन्ही बसेस काठमांडूमध्ये धुळ खात उभ्या केलेल्या आहेत. ...

नेपाळला यशाचे शिखर सर करण्यासाठी भारत शेर्पा बनून मदत करेल- नरेंद्र मोदी - Marathi News | India ready to be 'Sherpa' to help Nepal scale mountain of success: Narendra Modi  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळला यशाचे शिखर सर करण्यासाठी भारत शेर्पा बनून मदत करेल- नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर होते. ...

नेपाळमधील मुक्तीनाथ मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट - Marathi News | Narendra Modi prays at Mukhtinath temple in Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमधील मुक्तीनाथ मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

काल जनकपूर येथे जानकीमातेचे दर्शन घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पशुपतीनाथ आणि मुक्तीनाथांचे दर्शन घेतले. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळ दौरा का महत्त्वाचा आहे? - Marathi News | Why Prime Minister Narendra Modi's visit to Nepal is important? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळ दौरा का महत्त्वाचा आहे?

पंतप्रधानपदी आल्यापासून मोदी यांची गेल्या चार वर्षातील ही तिसरी नेपाळ भेट आहे. दोन वर्षांपुर्वी मधेसी समुदायाच्या निदर्शनांनंतर तयार झालेल्या कोंडीनंतर दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज आणि तणावाचे प्रसंग निर्माण झाले होते. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधील मुक्तीनाथ मंदिराला भेट देणार - Marathi News | Prime Minister Narendra Modi will visit the Muktinath temple | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधील मुक्तीनाथ मंदिराला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनकपूर येथे जाऊन माता जानकीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जनकपूर ते अयोध्या अशा बससेवेला हिरवा झेंडाही दाखवला आणि भविष्यात रामायण सर्किटसाठी आपण प्रयत्न करु असे उपस्थितांना आश्वासन दिले. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी काठमांडू सज्ज - Marathi News | Kathmandu all set to welcome Indian PM Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी काठमांडू सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी जनकपूर भेटीनंतर आता नेपाळची राजधानी काठमांडू येथे जात आहेत. सकाळी त्यांनी जनकपूर येथे माता जानकीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते काठमांडूला जात आहेत. ...

नरेंद्र मोदी गेले आहेत ते सीतेचं माहेर जनकपूर आहे तरी कसं? - Marathi News | the ancient city of nepal janakpur and other beautiful-places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी गेले आहेत ते सीतेचं माहेर जनकपूर आहे तरी कसं?

मोदींच्या या भेटीसाठी जनकपूरमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. ...

अयोध्या- जनकपूर बससेवा सुरु; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले उद्घाटन - Marathi News | PM Narendra Modi inaugurates bus service from Janakpur to Ayodhya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अयोध्या- जनकपूर बससेवा सुरु; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले उद्घाटन

धार्मिक पर्यटनासाठी रामायण सर्किट अंतर्गत अयोध्या, नंदिग्राम, शृंगवरपूर आणि चित्रकूटचा विकास केला जाईल असे सूत्रांनी सांगितले आहे. ...