जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथील बेहीबाग येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं असून, चकमक अजून थांबलेली नाही ...
जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे (वय ३८ रा. मोहोट, ता. जावळी, जि. सातारा) हे शहीद झाले. ...
भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
पाकिस्तानी सैन्याचं पुन्हा एकदा संतापजनक कृत्य समोर आलं आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. शुक्रवारी पाकिस्तानकडून जम्मूच्या आरएसपूरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. ...
जम्मू आणि काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत तिच्यावर नुकतीच बंदी घातली होती. मात्र या बंदीमुळे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या कारवायांना पायबंद बसण्याऐवजी त्यांन ...