काही दिवसांच्या ऊबदारपणानंतर काश्मीर खोरे आणि लडाखमध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली आहे. बहुतांश ठिकाणी पारा शून्याच्या खाली उतरला आहे. केवळ काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडच नव्हे, तर सर्व उत्तर भारतात थंडीची लाट आहे. ...
जैश-ए-मोहम्मदचे दोन अतिरेकी सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री चकमकीत ठार मारले. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात झालेल्या या चकमकीत गोळी लागून महिलाही मरण पावली. ...
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने अमरनाथमधील पवित्र मंदिर परिसरात घंटानाद, मंत्रजागर आणि जयजयकारावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. मात्र आता... ...
काश्मीरमधील भगवान शंकराच्या अमरनाथ या पवित्र मंदिरात घंटानाद करण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) बंदी केली आहे. तो परिसर शांतता क्षेत्र असल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने हा आदेश दिला आहे. ...
जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षातील थंडीच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी मंगळवारी झाली. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची ... ...