गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातील पीएचडी करणारा विद्यार्थी मन्नान वानी (वय 26) याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात एका वाहनावर शुक्रवारी दुपारी बर्फ कोसळून वाहन व त्यातील सारे जण आत गाडले गेले. त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या वाहनातून किती प्रवासी होते हे स्पष्ट झालेले नाही. ...
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात चार पोलीस शहीद झाले असून एक पोलीस गंभीररित्या जखमी झाला आहे. ...
जम्मू आणि काश्मीरच्या लडाख विभागातील कारगिल गावात या हिवाळ््यातील सगळ््यात कडाक्याच्या थंडीची रात्र मंगळवारची ठरली. तेथे पारा गोठणबिंदुच्या खाली २० अंशावर पारा घसरला होता. ...
जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. येथील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. ...
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर रविवारी पहाटे आत्मघती हल्ला करणा-या ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तीन अतिरेक्यांपैकी दोघे काश्मीरमधील स्थानिक युवक होते, असे सोमवारी स्पष्ट झाले. ...