लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Jammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद - Marathi News | Jammu-Kashmir : terrorist attack on army camp in pulwama of jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आर्मी कॅम्पवर भ्याड हल्ला केला आहे. ...

सोशल मीडियातून द्वेष पसरविणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Action on those who spread hatred through on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल मीडियातून द्वेष पसरविणाऱ्यांवर कारवाई

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्देष पसरविणा-या ‘की पॅड जिहादीं’विरुद्ध जम्मू - काश्मिर पोलिसांनी आता मोहिम उघडली आहे. जेणेकरुन कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवता येईल. ...

सीमेलगत बांधणार ५,५०० बंकर, नागरिकांना मोठा दिलासा - Marathi News | 5,500 bunkers to be built in the seamless, the major relief to the citizens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेलगत बांधणार ५,५०० बंकर, नागरिकांना मोठा दिलासा

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन करण्यात येणाऱ्या गोळीबार व तोफगोळ््यांच्या मा-यामुळे सीमेलगत भारतीय हद्दीतल्या गावांतील लोकांचे मुश्किल झाले आहे. ...

जम्मू-काश्मीर : दगडफेकीमुळे CRPFच्या वाहनाला अपघात, 19 जवान जखमी - Marathi News | 19 CRPF jawans injured as 'stone pelters' attack their vehicle in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर : दगडफेकीमुळे CRPFच्या वाहनाला अपघात, 19 जवान जखमी

जम्मू काश्मीरमधील केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) गाडीवर फुटीरवाद्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे गाडीला अपघात झाला. ...

मी स्वत:च मेजर गोगोई यांच्यासह हॉटेलात गेले, तरुणीने दिला जबाब - Marathi News | Major Gogoi News | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी स्वत:च मेजर गोगोई यांच्यासह हॉटेलात गेले, तरुणीने दिला जबाब

मेजय लितुल गोगोई ज्या तरुणीसह एका हॉटेलात गेल्याने वाद निर्माण झाला होता, त्या तरुणीने ते माझे फेसबुक फ्रेंड आहेत आणि मी स्वत:च्या इच्छेनेचे त्यांच्यासह हॉटेलात गेले होते, असा जबाब जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर दिला आहे. ...

जम्मू-काश्मीरः भारतीय जवानांचा हिसका; सीमेवर पाच दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Infiltration bid foiled by security forces in Tangdhar sector of Jammu And Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरः भारतीय जवानांचा हिसका; सीमेवर पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या तंगधर सेक्टरमध्ये लष्कराच्या जवानांनी धडक कारवाई करत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. ...

काश्मिरात लष्कराच्या कॅम्पवर अतिरेकी हल्ला - Marathi News | Army terror attack in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात लष्कराच्या कॅम्पवर अतिरेकी हल्ला

कुलगामधील प्रकार : जम्मूमध्ये बस स्टँडवरही फेकला ग्रेनेड ...

मोदी सरकारच्या 4 वर्षांमध्ये दहशतवाद थांबला नाहीच, हुतात्म्यांच्या संख्येत वाढ झाली - Marathi News | In the 4 years of the Modi government, terrorism has not stopped, the number of martyrs has increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या 4 वर्षांमध्ये दहशतवाद थांबला नाहीच, हुतात्म्यांच्या संख्येत वाढ झाली

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या असल्या तरी बुरहान वाणी गँगचे उच्चाटन करण्यात सरकारला यश आले आहे. ...