लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

कोकणचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवानांना वीरमरण - Marathi News | The son of Konkan, Major Kaustubh Rane, along with four others, Veerarmaran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोकणचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवानांना वीरमरण

पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. ...

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा सेना पदकाने झाला होता सन्मान - Marathi News | The honor was made by Shaheed Maj Kaustubh Rane's Army Medal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा सेना पदकाने झाला होता सन्मान

उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद झालेले महाराष्ट्राचे वीरपूत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (२९) यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदकाने सन्मान करण्यात आला होता. ...

महाराष्ट्रपुत्र शहीद! आईने एकुलता एक पुत्र गमावला तर चिमुकल्याने पिता... - Marathi News | 34 years Major Kaustubh Rane from maharashtra was martyred in Jammu Kashmir Attack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्रपुत्र शहीद! आईने एकुलता एक पुत्र गमावला तर चिमुकल्याने पिता...

शहीद झालेले 34 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरारोडचे राहणारे होते. विशेष म्हणजे ते आई वडिलांचे एकुलते एक सुपुत्र होते. ...

दहशतवाद्यांचा खात्मा करताना महाराष्ट्राचे सुपुत्र 'कौस्तुभ राणेंना वीरमरण' - Marathi News | Maharashtra's son Kaustubh Rana Veerraman, while dismissing terrorists | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दहशतवाद्यांचा खात्मा करताना महाराष्ट्राचे सुपुत्र 'कौस्तुभ राणेंना वीरमरण'

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आले आहे. कौस्तुभ राणे असे या शहीद जवानाचे नाव असून ते नवी मुंबईतील शितल नगर येथे राहात होते. ...

Jammu-Kashmir : घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला ! 4 जवानांना वीरमरण, 4 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu-Kashmir : Four jawans martyred, Four terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला ! 4 जवानांना वीरमरण, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान 4 जवान शहीद ...

सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली कलम 35-ए वरील सुनावणी - Marathi News | supreme court adjourns hearing on pils challenging the validity of article 35a of constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली कलम 35-ए वरील सुनावणी

पुढील सुनावणी 27 ऑगस्टला होणार ...

जम्मू-काश्मीर तापवणारं 35-ए कलम नेमकं आहे तरी काय? - Marathi News | know why there is so much debate on article 35a jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर तापवणारं 35-ए कलम नेमकं आहे तरी काय?

कलम 35-ए वरुन जम्मू-काश्मीरमध्ये कडकडीत बंद ...

स्थावर मालमत्ता टिकवण्यासाठी काश्मीरमध्ये कडकडीत बंद - Marathi News | To prevent immovable properties, stop smoking in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्थावर मालमत्ता टिकवण्यासाठी काश्मीरमध्ये कडकडीत बंद

जम्मू-काश्मीरच्या बाहेरील नागरिकांना राज्यात स्थावर मालमत्ता खरेदी करण्यास मनाई करणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३५-अ कायम राहावे यासाठी काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ...