नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गेल्या काही दशकांपासून काश्मीर खोऱ्यात उच्छाद घालत असलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारताच्या लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (29 डिसेंबर) चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...
नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला. ...
जम्मू-काश्मीरमधील सियाचिन ग्लेशियरमध्ये १८ हजार फुटांवर बिघाड झाल्याने अडकलेले हेलिकॉप्टर दुरुस्त करून लष्करातील तंत्रज्ञ व पायलटने पुन्हा तळछावणीला आणले. ...