जम्मू-काश्मीर FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी जम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत असं म्हटलं ... ...
काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे अन् सदैव राहील, असं ओवेसींनी म्हटलं ...
वातावरणात सतत बदल होत असल्यानं बचावकार्यात अडथळे ...
कोणत्याही संघर्षाच्या काळात स्त्रिया, मुलांचे विश्व उद्ध्वस्त होते. ...
पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले. ...
जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी हे भूमिपुत्र असल्याचं सांगत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानच्या या गोळीबारात बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाला आहे. ...
मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती. ...