पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमधील लेह दौऱ्यावर आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू झाल्यानंतर नरेंद्र मोदींचा येथील पहिलाच दौरा आहे. ...
कर्नल एम.एन. राय हे 42 राष्ट्रीय रायफल - 9 गोरखा या बटालियनेच कर्नल होते. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. ...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील राजपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (1 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...
हिंसक वातावरण थांबविण्यासाठी दोन्ही शासन, प्रशासन व काश्मिरी जनतेमध्ये संवादाची गरज आहे, असे मत माजी आयएएस अधिकारी डॉ. शाह फैजल यांनी वार्तालापामध्ये व्यक्त केले. ...
आजवर राजकीय क्षेत्राबाबत मी काहीच विचार केला नव्हता. मात्र, व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेचा भाग होऊन काम करावे लागेल. गरज पडल्यास नवा राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल असे मत माजी आय.ए.एस.अधिकारी शाह फैजल यांनी व्यक्त केले ...
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये गुरुवारी (31 जानेवारी) पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या ग्रेनेड हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवानांसह पाच जण जखमी झाले आहेत. ...
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात बुधवारी (30 जानेवारी) एका पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात तीन नागरिक जखमी झाले आहेत. ...