संयुक्त अरब अमीरातने (यूएई) दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'च्या एका दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे असं दहशतवाद्याचं नाव असून त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...
नियंत्रन रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्ताने आज पुन्हा एकदा शस्रसंधीचे उल्लंघन केले असून, पुंछ जिल्ह्यातील मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. ...
सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (29 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी (28 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...