लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

इरफान पठाण झाला प्रशिक्षक, आता 'या' संघाला देणार क्रिकेटचे धडे - Marathi News | Irfan Pathan became coach of 'this' team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इरफान पठाण झाला प्रशिक्षक, आता 'या' संघाला देणार क्रिकेटचे धडे

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इरफान आणि त्याला भाऊ युसूफ यांनी अकादमीची स्थापना केली होती. ...

काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा; शाहिद आफ्रिदीने पुन्हा तोडले तारे - Marathi News | Kashmir belongs to the Kashmiris, Not to Indians,Not to Pakistanis; say Shahid Afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा; शाहिद आफ्रिदीने पुन्हा तोडले तारे

भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या अनेक दशकापासून जम्मू-काश्मीरवरून वाद सुरू आहे. ...

अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा - Marathi News | Security forces in Anantnag kill two terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

पुलवामा हल्ल्यानंतर 41 दहशतवाद्यांना कंठस्नान - लष्कर  - Marathi News | 41 terrorists eliminated post pulwama terror attack indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्यानंतर 41 दहशतवाद्यांना कंठस्नान - लष्कर 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 41 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ...

CRPF च्या जवानामुळे वाचले आई आणि मुलाचे प्राण, सोशल मिडीयात होतंय रिअल हिरोचं कौतुक  - Marathi News | CRPF jawan donates blood to save kashmiri pregnant woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CRPF च्या जवानामुळे वाचले आई आणि मुलाचे प्राण, सोशल मिडीयात होतंय रिअल हिरोचं कौतुक 

जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानाचं सध्या सोशल मिडीयावर भरभरून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. ...

काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र - Marathi News | Kashmir is the center of knowledge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र

वास्तवात काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. काश्मीरने भारतात ज्ञानाचे सृजन केले आहे पण ही सत्यता आपण विसरलो आहे, अशी खंत काश्मीर व्यवहाराचे जाणकार आणि प्रसिद्ध वक्ते सुशील पंडित यांनी व्यक्त केली. ...

LOC जवळ भारतीय जवान दररोज परतवून लावताहेत पाकिस्तानच्या BATकडून होणारे हल्ले - Marathi News | Indian Army foiling Pakistani Bat Team attack on everyday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOC जवळ भारतीय जवान दररोज परतवून लावताहेत पाकिस्तानच्या BATकडून होणारे हल्ले

पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या जवानांनाला लक्ष्य करण्यासाठी कारवाया सुरू केल्या आहे. ...

श्रीनगर हायवेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेड अलर्ट केला जारी - Marathi News | The possibility of terrorist attacks on Srinagar highway, red alert issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगर हायवेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेड अलर्ट केला जारी

जम्मू-श्रीनगर हायवेवर मोटारसायकलवरुन हल्ला करण्याची गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण हायवे परिसरता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...