9 सप्टेंबर 2018 रोजी राज्यपाल राजवटीचा कालावधी संपल्यानंतर त्याठिकाणी कलम 356 चा वापर कर 20 सप्टेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला ...
दहशतवाद आणि दहशतवादी यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाऱ्या पैशांविरुद्ध (फंडिंग) कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. ...
शहा यांच्या दौऱ्याचं विशेष म्हणजे फुटिरतावादी नेत्यांकडून बुधवारी कोणत्याही प्रकारे बंद पुकारला गेला नाही. हुर्रियत कॉन्फेरन्सच्या सैय्यद अली शाह गिलानी असो वा मीरवाईज उमर फारुक कोणत्याही संघटनांकडून बंदचं आवाहन करण्यात आलं नाही ...
पर्यटन हा नक्कीच चांगला व्यवसाय आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रोजगाराच्या सर्वात जास्त संधी पर्यटन या क्षेत्राने उपलब्ध करून दिल्या तर ते नवल नसेल. पण हे क्षेत्र व्यावसायिक, पर्यटक, सरकार, सुविधा या सगळ्यांकडूनच एक संवेदनशीलता गृहीत धरते. हे अर्थकारण ...