लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

काश्मिरातील चकमकीत पाकिस्तानी नागरिकासह ३ अतिरेक्यांचा खात्मा - Marathi News | 3 militants killed in Kashmir clashes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरातील चकमकीत पाकिस्तानी नागरिकासह ३ अतिरेक्यांचा खात्मा

रेबन भागात काही अतिरेकी दडले असल्याची माहिती मिळाल्यावरून तेथे शनिवारी मध्यरात्रीपासून शोधसत्र हाती घेण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ...

ठाणेकर आणि काश्मिरी यांच्यात काही फरक वाटला नाही - शैलेंद्र मिश्रा - Marathi News | There is no difference between Thanekar and Kashmiri - Shailendra Mishra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकर आणि काश्मिरी यांच्यात काही फरक वाटला नाही - शैलेंद्र मिश्रा

जम्मू काश्मीर मधील कठूआ जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी काश्मीरमधील किस्से, प्रसंग सांगितले. ...

भारताविरोधात मोठा कट; सीमेपलीकडून ३०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत - Marathi News | Army says 300 terrorists waiting at launchpads across border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात मोठा कट; सीमेपलीकडून ३०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

आज सकाळी काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा ...

बाल्टिस्तानात सापडला प्राचीन ख्रिस्ती क्रॉस - Marathi News | Ancient Christian cross found in Baltistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाल्टिस्तानात सापडला प्राचीन ख्रिस्ती क्रॉस

स्कार्दू येथील बाल्टिस्तान विद्यापीठाच्या संशोधकांनी हा क्रॉस शोधला. जूनमध्ये सापडलेला हा क्रॉस संगरमरवरी असून, त्याचे वजन तीन ते चार टन आहे. त्याची उंची सुमारे सात फूट आहे. या उपखंडात सापडलेला हा अशा प्रकारचा सर्वांत मोठा क्रॉस मानला जात आहे. ...

जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि यापुढेही राहील; पाकला सुनावलं - Marathi News | Jammu and Kashmir is, was and will remain an integral part of India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, होता आणि यापुढेही राहील; पाकला सुनावलं

जेव्हा संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढाई करण्यासाठी एकत्र येत होतं. तेव्हा पाकिस्तान एका राज्याच्या सीमेवर दहशतवादी मनसुबे आखत होतं. ...

नेत्याच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलीस अंगरक्षकांना अटक, काश्मिरात भाजप नेत्यासह तिघांची अतिरेक्यांकडून हत्या - Marathi News | three killed including BJP Leader in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्याच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलीस अंगरक्षकांना अटक, काश्मिरात भाजप नेत्यासह तिघांची अतिरेक्यांकडून हत्या

बांदूपूर पोलीस ठाण्याला अगदी लागून असलेल्या त्यांच्या दुकानात शेख वासीम बारी व त्यांचे कुटुंबीय बसलेले असताना हा खुनी हल्ला केला गेला. जिल्हा पोलीस अधीक्षकांचा बंगलाही या ठिकाणाहून काही मीटर अंतरावर आहे. ...

पाकिस्तान च्या तोफमाऱ्यात महिला ठार, एक गंभीर, भारतीय लष्कराने दिले चोख प्रत्युत्तर - Marathi News | Pakistani shelling kills woman, a serious, sharp response from the Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान च्या तोफमाऱ्यात महिला ठार, एक गंभीर, भारतीय लष्कराने दिले चोख प्रत्युत्तर

कोणतेही कारण नसताना पाकिस्तानने छोट्या शस्त्रांतून आणि उखळी तोफांनी मारा करून शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले. दोन्ही बाजूंनी ४५ मिनिटे तोफमारा सुरू होता, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. ...

खळबळजनक! दहशतवाद्यांनी केली भाजपा नेत्यासह वडील, भावाची गोळ्या घालून हत्या - Marathi News | Terrorists shot dead a BJP leader and his father and brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! दहशतवाद्यांनी केली भाजपा नेत्यासह वडील, भावाची गोळ्या घालून हत्या

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचे वडिल आणि भावाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...