लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, नऊ जवान जखमी - Marathi News | targets army vehicle near Pulwama, nine jawans injured in IED blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, नऊ जवान जखमी

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांना लक्ष्य करून होत असलेल्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, आज पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडीचा स्फोट घडवण्यात आला. ...

Jammu And Kashmir : अनंतनाग परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक  - Marathi News | Exchange of fire underway between security forces & terrorists in Anantnag. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : अनंतनाग परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक 

सुरक्षा यंत्रणांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यादरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला. ...

शहीद कमांडोच्या बहिणीच्या लग्नात गरूड कमांडोंनी जे केलं, ते पाहून सलामच ठोकाल! - Marathi News | Garud Commandos donated Rs 5 lacs for Shahid Commando JP Nirala sister's marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद कमांडोच्या बहिणीच्या लग्नात गरूड कमांडोंनी जे केलं, ते पाहून सलामच ठोकाल!

गरूड कमांडो ज्योती प्रकाश निराला यांना जम्मू-काश्मीरमधील चकमकीत वीरमरण आलं होतं. ...

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Pulwama encounter Two terrorists killed, arms & ammunition recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (14 जून) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

वाजपेयी सरकारने सोडलेला 'तो' दहशतवादी ठरला अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड - Marathi News | Vajpayee's government released it as a 'terrorist' Mastermind of Anantnag attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजपेयी सरकारने सोडलेला 'तो' दहशतवादी ठरला अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड

काश्मीरमध्ये दबदबा कायम ठेवण्यासाठी दहशतवादी संघटना आक्रमक होत नवीन संघटनेच्या माध्यमातून राज्यात दहशत पसरविण्याचं काम करत आहेत ...

आजचा अग्रलेख - या शहादतीच्या निमित्ताने - Marathi News | Today's editorial - on the occasion of this martyrdom | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - या शहादतीच्या निमित्ताने

२४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले होते ...

तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी; पहिल्याच कॅबिनेट बैठकीत सरकारचा निर्णय - Marathi News | Cabinet clears triple talaq bill says Union minister Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी; पहिल्याच कॅबिनेट बैठकीत सरकारचा निर्णय

जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटदेखील सहा महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय ...

'दहशतवाद्यांनो; शस्त्र सोडा, माझ्याकडे भोजनाला या' - Marathi News | Give up arms and talk Jammu Kashmir Governor Satya Pal Malik invites militants for dialogue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दहशतवाद्यांनो; शस्त्र सोडा, माझ्याकडे भोजनाला या'

जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची साद ...