लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

जम्मू काश्मीर : त्राल येथील चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान  - Marathi News | Jammu and Kashmir: Indian Army kills two terrorists in Tral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : त्राल येथील चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान 

दक्षिण काश्मीरमध्ये असलेल्या त्रालमधील गुलशनपोरा परिसरात लष्कराकडून शोधमोहीम सुरू होती. त्यावेळीच ही चकमक झाली. ...

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसोबत राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक  - Marathi News | A Dsp Arrested In A Car Along With Two Hizbul Mujahdeen And Lashker-E-Taiba Militants In South Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसोबत राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक 

पोलीस उपअधीक्षक राष्ट्रपती पदक विजेता आहे. ...

सक्रिय राजकारणातून दूर होण्याच्या अटीवर अब्दुल्ला पिता-पुत्रांची होणार सुटका? - Marathi News | Secret Movements to Release Abdullah's Parents? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सक्रिय राजकारणातून दूर होण्याच्या अटीवर अब्दुल्ला पिता-पुत्रांची होणार सुटका?

अब्दुल्ला पिता-पुत्रांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारसोबत कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटींचा नॅशनल कॉन्फरन्सने इन्कार केला आहे. ...

PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले.... - Marathi News | When we get orders to that effect, we'll take appropriate action- Army Chief on PoK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले....

संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे असा संकल्प आपल्या संसदेने केलेला आहे. ...

इंटरनेट सेवेच्या आदेशाने काश्मिरी जनता आनंदित - Marathi News | Kashmiris rejoice over Internet service orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंटरनेट सेवेच्या आदेशाने काश्मिरी जनता आनंदित

इंटरनेटचा वापर हा मूलभूत हक्क आहे या सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताबद्दल काश्मीरमधील जनतेने आनंद व्यक्त केला आहे. ...

महाराष्ट्रपुत्राला वीरमरण, जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना जवान शहीद - Marathi News | While serving in Jammu and Kashmir, a Maharashtra martyr of satara was dead | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्रपुत्राला वीरमरण, जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना जवान शहीद

जवान संदीप रघुनाथ सावंत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शहीद झाले होते. ...

जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट बंदीवरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला खडे बोल - Marathi News | Government actions in jammu and kashmir not justified SC orders restoration of internet for all essential services | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट बंदीवरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला खडे बोल

जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेल्या निर्बंधांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी ...

१५ देशांच्या राजदूतांकडून काश्मीरमध्ये पाहणी - Marathi News | Inspection of Ambassadors of 15 Countries in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ देशांच्या राजदूतांकडून काश्मीरमध्ये पाहणी

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा केंद्र सरकारने रद्द केल्याच्या घटनेस पाच महिने उलटले ...