लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा  - Marathi News | The suspended police officer, who was giving sensitive information to Pakistani authorities, revealed in an NIA investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

NIA ने केलेल्या चौकशीत निलंबित डीएसपी दविंदर हा नवी दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशनच्या काही अधिकाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती उघड झाली आहे. ...

21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी  - Marathi News | amarnath yatra will start from 21 july in corona protocol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी 

जोपर्यंत भाविकांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये राहावे लागणार आहे. ...

अमरनाथ मंदिरातील आरतीचे थेट प्रक्षेपण - Marathi News | Live broadcast of Aarti at Amarnath Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ मंदिरातील आरतीचे थेट प्रक्षेपण

वार्षिक अमरनाथ यात्रा यंदा नियोजित वेळेत सुरू होणार नसल्याने श्री अमरनाथ मंदिर मंडळाने आरतीचे थेट प्रक्षेपण करण्याची शक्यता पडताळून पाहण्याबाबत प्रसार भारतीला सांगितले होते. ...

पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह - Marathi News | 'Corona bomb' from Pakistan; two Terrorists killed in Kulgam was corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह

एप्रिलमध्ये नेपाळ पोलिसांनी ४० कोरोना संदिग्ध लोकांना भारतात कोरोना पसरविण्यासाठी पाठविण्याच्या तयारीत असलेल्या जालिम मुखियाला अटक केली होती. यानंतर हा पाकिस्तानचा डाव उघड झाला होता. ...

coronavirus: संपूर्ण काश्मीर खोरेच रेड झोनमध्ये; अमरनाथ यात्रेवर प्रश्नचिन्ह कायम  - Marathi News | coronavirus: entire Kashmir Valley in the Red Zone; Question marks remain on Amarnath Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: संपूर्ण काश्मीर खोरेच रेड झोनमध्ये; अमरनाथ यात्रेवर प्रश्नचिन्ह कायम 

यंदा अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे; पण काश्मीर खोरेच रेड झोनमध्ये गेल्याने तिथे पोहोचण्यातच अनेक अडचणी आणि अडथळे येणार आहेत. ...

Jammu and Kashmir : कुलगाममध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा, दोन जवान जखमी - Marathi News | Security forces kill terrorists in kulgam encounter seize several weapons including grenade launchers in rajouri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : कुलगाममध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा, दोन जवान जखमी

शनिवारी काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. ...

...पण 'त्या' नातवाचे भविष्य काय?, हे चित्र म्हणजे केंद्राची नामुष्की, शिवसेनेचे टीकास्त्र  - Marathi News | But what is the future of 'that' grandson?, shivsena criticize on modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...पण 'त्या' नातवाचे भविष्य काय?, हे चित्र म्हणजे केंद्राची नामुष्की, शिवसेनेचे टीकास्त्र 

दहशतवाद्यांच्या गोळीबारात त्याच्या आजोबांचा मृत्यू झाला होता. या लहान मुलाला घेऊन जात असलेल्या जवानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती - Marathi News | jk bank banking associate recruitment 2020: sarkari naukri on 1850 post in Jammu kashmir, ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती

लॉकडाऊनमध्ये पहायला गेल्यास साडे तेरा हजार जागांवर सरकारी नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणाईसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. ...