पिपुल्स कॉन्फरेन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांनी श्रीनगर येथील आपल्या निवासस्थानी हिलाल राथर यांचे स्वागत केले. जम्मू काश्मीरमधील राजकीय वर्तुळात ही मोठी घटना मानली जात आहे. ...
Encounter In Kashmir: पाच दिवसांपासून पूँछ जिल्ह्यात अतिरेक्यांशी चकमक सुरू असून, त्यांना ठार मारण्यासाठी पॅरा कमांडो व लढाऊ हेलिकाॅप्टर्सची मदत घेतली जात आहे. भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी मारले गेले आहेत. ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी आणि अजित डोवाल यांच्यात ही बैठक काश्मीर आणि सीमावर्ती भागांच्या मुद्द्यावर होत आहे. यात डोवाल पीएम मोदींना यासंबंधीची माहिती देत आहेत. ...
Target Killing : 21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये दहशतवादी संघटनांची बैठक आयोजित झाल्याचेही अहवालातून समोर आले आहे. या बैठकीत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल मुजाहिदीन आणि अल बदर यासह अनेक दहशतवादी संघटनांचे दहशतवादी सहभागी होते. ...
Encounter in Kashmir: जैश ए महमद या दहशतवादी संघटनेचा टॉपचा एक प्रमुख कमांडर शमीम उर्फ श्याम सोफी याचा सुरक्षा दलांनी बुधवारी सकाळी चकमकीत खात्मा केला. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुराच्या त्राल भागात तो लपून बसला होता. ...
जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील पूँछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. सारजसिंग हे 16 आर.आर राष्ट्रीय रायफल्समध्ये सहभागी होते. ...