लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी घेणार? निवडणूक आयुक्तांनी थेट वेळ सांगितली - Marathi News | election commissioner rajiv kumar reaction over when will the assembly elections be held in jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी घेणार? निवडणूक आयुक्तांनी थेट वेळ सांगितली

पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांबाबत प्रश्न विचारण्यात आला. ...

'या' कारणामुळे Shahrukh Khan ने आजपर्यंत काश्मीर पाहिले नाही, स्वतः केला खुलासा... - Marathi News | shahrukh-khan-in-kbc-says-he-never-visited-kashmir-till-now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे Shahrukh Khan ने आजपर्यंत काश्मीर पाहिले नाही, स्वतः केला खुलासा...

ShahRukh Khan In KBC: शाहरुख खानने जगभर प्रवास केला आहे, पण आजपर्यंत काश्मीर पाहिले नाही. ...

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भारतीय सैन्याकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Encounter in Kulgam: 2 terrorists killed by Indian Army in Kulgam, Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भारतीय सैन्याकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा

दक्षिण काश्मीरच्या कुज्जर-कुलगाममध्ये बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. ...

भाजपच्या 8 बंडखोरांना नोटीस! आठवडाभराच्या आत उत्तर देण्याचे आदेश, काय आहे प्रकरण? - Marathi News | Notice to 8 rebels of BJP in kashmir Ordered to reply within a week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या 8 बंडखोरांना नोटीस! आठवडाभराच्या आत उत्तर देण्याचे आदेश, काय आहे प्रकरण?

पक्षाच्या मुख्यालयाकडून जीएम मीर, डॉ. अली मोहम्मद मीर, अल्ताफ ठाकूर, आसिफ मसूदी, आरिफ राजा, अन्वर खान, मंजूर भट आणि बिलाल पार्रे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने २ घुसखोरांना केले ठार; दहशतवाद्यांकडून २१०० पाकिस्तानी रुपये जप्त - Marathi News | In Jammu and Kashmir, Indian Army has killed 2 infiltrators and recovered 2100 Pakistani rupees from terrorists  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराने २ घुसखोरांना केले ठार! दहशतवाद्यांकडून २१०० पाकिस्तानी रुपये जप्त

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश आले असून दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. ...

सरकार कमवणार... तिजोरी भरणार; लिथियमचा ३,००० अब्जांचा साठा - Marathi News | The government will earn... fill the treasury; 3,000 billion reserves of lithium | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार कमवणार... तिजोरी भरणार; लिथियमचा ३,००० अब्जांचा साठा

जम्मूध्ये सापडला होता लिथियमचा ३,००० अब्जांचा साठा ...

आमचा भूभाग परत करा; पाकला भारताने ठणकावले - Marathi News | reclaim our land; Pakistan was beaten by India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमचा भूभाग परत करा; पाकला भारताने ठणकावले

भारताने पाकिस्तानला सुनावले खडे बोल ...

कॅनडाचं आणखी एक घाणेरडं कृत्य, जारी केली ट्रेव्हल अ‍ॅडव्हायजरी; सांगितलं भारतातील ही राज्य असुरक्षित  - Marathi News | Another dirty deed by Canada, issued travel advisory; Said this state of India is unsafe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडाचं आणखी एक घाणेरडं कृत्य, जारी केली ट्रेव्हल अ‍ॅडव्हायजरी; सांगितलं भारतातील ही राज्य असुरक्षित 

जस्टिन ट्रूडो सरकारने आणखी एक घाणेरडे कृत्य केले आहे... ...