भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
Jammu Kashmir: नियंत्रण रेषेपलिकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या लॉन्च पॅडवरून सुमारे २५० ते ३०० दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ...
सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर व कलम ३७० वर सभागृहात चर्चा झाली. ...
Vande Bharat Express Train In Jammu And Kashmir: काश्मीरमध्ये वंदे भारत सुरू करण्याची योजना असून, भारतीय रेल्वेने विविध चाचण्या सुरू केल्या आहेत. ...
article 370 supreme court : कलम ३७० हटवण्याचा केंद्राचा निर्णय योग्य आणि घटनात्मकदृष्ट्या वैध, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. ...
'अमित शाह यांना इतिहास माहित नाही, ते फक्त मुख्य मुद्दे वळवण्याचा प्रयत्न करतात.' ...
Terrorism In Jammu Kashmir: गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण बऱ्यापैकी घटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दहशतवादाशी संबंधित घटनांची आकडेवारी संसदेत सादर केली. ...
कलम ३७०मुळे तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्याला स्वतंत्र राज्यघटना, स्वतंत्र ध्वज आणि अंतर्गत स्वायत्तता लाभली होती. ...
जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एकमताने कायम ठेवला. ...