लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result, फोटो

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीर खोऱ्यात मनमोहक बर्फवृष्टी मात्र जनजीवन झालं विस्कळीत, पाहा फोटो - Marathi News | Tempting snowfall in Kashmir Valley, however, disrupted lives, see photo | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात मनमोहक बर्फवृष्टी मात्र जनजीवन झालं विस्कळीत, पाहा फोटो

जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पर्यटकांसाठी आनंददायी वातावरण, पाहा फोटो - Marathi News | Heavy snowfall in Jammu and Kashmir; Pleasant atmosphere for tourists, see photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पर्यटकांसाठी आनंददायी वातावरण, पाहा फोटो

अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या काश्मीरमधील अनेक ऐतिहासिक मंदिरात पुन्हा होणार घंटानाद - Marathi News | Many historic temples in Kashmir, which have been closed for many years, will open again | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या काश्मीरमधील अनेक ऐतिहासिक मंदिरात पुन्हा होणार घंटानाद

Independence day : भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी... - Marathi News | Independence day Special this are the pride moments an independent Indias history | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence day : भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी...

कलम 370 हटवल्यानंतर भाजपाचा 'हा' चेहरा आला समोर; पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं कौतुक - Marathi News | Jamyang Tsering namgyal video viral in social media. Prime Minister Narendra Modi also praised | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवल्यानंतर भाजपाचा 'हा' चेहरा आला समोर; पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं कौतुक

कुछ तो गडबड है! काश्मीरमधील हे फोटो पाहून तुम्हालाही हेच वाटेल - Marathi News | Photos Of Jammu And Kashmir Security And Tourists Escape | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कुछ तो गडबड है! काश्मीरमधील हे फोटो पाहून तुम्हालाही हेच वाटेल

शॉपिंगची आवड असेल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या - Marathi News | if you are fond of shopping then visit these places | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :शॉपिंगची आवड असेल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

वेब सिरीजसाठी शुटींग करायचंय ? 'या' शहारांना भेट द्या - Marathi News | Want to shoot for the web series? Visit these destination of india | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :वेब सिरीजसाठी शुटींग करायचंय ? 'या' शहारांना भेट द्या