शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

फिल्मी : मला उघडपणे खूप घाण बोलायचं आहे, पण..., जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर स्नेहल तरडेंची संतप्त पोस्ट

राष्ट्रीय : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप

राष्ट्रीय : Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?

राष्ट्रीय : पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

राष्ट्रीय : दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?

फिल्मी : पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- आम्ही आजच सकाळी...

फिल्मी : आता घुसून मारा... दहशतवादी हल्ल्यावर सौरभ गोखलेची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला धर्माभिमान...

फिल्मी : आता घुसा अन् नकाशा कायमचा बदलून टाका..., पहलगाम हल्ल्यावर अभिजीत केळकरची संतप्त प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

महाराष्ट्र : नशीब बलवत्तर म्हणूनच पहलगामला जाण्यासाठी घोडे उशिरा मिळाले अन् आम्ही २८ जण वाचलो