Jammu and Kashmir assembly election 2024 ResultFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
भारतीय लष्कराने राबवलेल्या आक्रमक मोहिमांमुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याच्या मार्गावर आहे. लष्कराच्या आक्रमक पवित्र्यामुळे खोऱ्यातील दहशतवाद्यांचे आयुर्मान घटले... ...
जामा मशिद येथील नमाज अदा केल्यानंतर तेथील परसरात दगडफेक करणाऱ्या जमावात पोलिसांनी काही आपले विश्वासू साथीदार घुसवले. ठरल्याप्रमाणे तेथील काही समाजकंटकांनी नमाज पठण होताच, ...
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी काल रात्री लाल किल्ल्याजवळून आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. जामा मशीदीजवळच्या बस थांब्यावर थांबले असताना ताब्यात घेतले. या दहशतवाद्यांचे नाव परवेज आणि जमशेद असे असून ते इस्लामिक स्टेट इन जम्मू कश्मीर या दह ...
पोलीस तपासानंतर या मुलीचा मृतदेह जवळीच जंगल परिसरात आढळून आला. प्राथमिक तपासात हे प्रकरण केवळ हत्येचे असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, याप्रकरणी तपासासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. ...