शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : पुलवामामध्ये लष्कराची धडाकेबाज कारवाई, तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

राष्ट्रीय : गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो - लेफ्टनंट जनरल डी.एस. हुडा (नि)

राष्ट्रीय : जम्मू काश्मीर : जवानांनी केला दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरू

राष्ट्रीय : हे आहेत पत्रकार शुजात बुखारींचे मारेकरी, पोलिसांनी प्रसिद्ध केली छायाचित्रे 

राष्ट्रीय : Jammu Kashmir: जम्मूला रवाना झालेले बीएसएफचे 10 जवान बेपत्ता

राष्ट्रीय : Surgical Strike Video: भारतीय जवानांनी PoK मध्ये शिरून 'असा' केला होता दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबविली

राष्ट्रीय : Journalist Shujaat Bukhari Murder Case: बुखारींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, एक मारेकरी पाकिस्तानी

राष्ट्रीय : पत्रकार शुजात बुखारी हत्या प्रकरण: तीन हल्लेखोरांची ओळख पटली; एकजण पाकिस्तानी

राष्ट्रीय : Video: पाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल!