शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू काश्मीर : अनंतनागमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन दहशतवाद्याचा खात्मा

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये पोलिसाची अपहरणानंतर केली हत्या

राष्ट्रीय : JKCA Scam: फारुक अब्दुल्ला यांच्याविरोधात सीबीआयचे आरोपपत्र  

राष्ट्रीय : Jammu Kashmir : कुपवाड्यात जवानांनी एका दहशतवाद्याचा केला खात्मा

राष्ट्रीय : बीएसएफचे २ जवान शहीद

राष्ट्रीय : मेहबूबा मुफ्तींच्या पक्षात फूट?, PDPचे आमदार भाजपासोबत हातमिळवणीस तयार - पीडीपी आमदार 

राष्ट्रीय : BJP-PDP Alliance: पीडीपी फोडायचा प्रयत्न केलात, तर सलाऊद्दीन जन्माला येईल; मेहबूबा मुफ्तींचा भाजपाला इशारा

राष्ट्रीय : IAS आधिकाऱ्याच्या 'रेपिस्तान' ट्विटवर बॉसचे 'लवलेटर'

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक; प्रत्युत्तरात १२३ तरुण जखमी