लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
कलम 370 हटवल्याने कथित दहशतवाद्यांना कर्ज देणाऱ्या 'त्या' बँकेवर राहणार सरकारचा वचक - Marathi News | j&k bank now under central goverment of india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवल्याने कथित दहशतवाद्यांना कर्ज देणाऱ्या 'त्या' बँकेवर राहणार सरकारचा वचक

जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करत जम्मू व काश्मीर, तसेच लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले आहेत. ...

Jammu and Kashmir :अखेर राहुल यांनी 24 तासांनंतर सोडलं मौन; काश्मीरबाबत म्हणाले की.. - Marathi News | Jammu and Kashmir: Rahul gandhi statement on Kashmir article 370 revoked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir :अखेर राहुल यांनी 24 तासांनंतर सोडलं मौन; काश्मीरबाबत म्हणाले की..

राहुल गांधी यांनी मंगळवारी काश्मीरवर सरकारने घेतलेल्या निर्णयावर ट्विट केलं. ...

Jammu-Kashmir: आपल्या शेवटच्या मुलाखतीत जवाहरलाल नेहरूंनी काश्मीरप्रश्नी मांडली होती ही भूमिका - Marathi News | Jawaharlal Nehru's last statement on Kashmir Issue in His last interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: आपल्या शेवटच्या मुलाखतीत जवाहरलाल नेहरूंनी काश्मीरप्रश्नी मांडली होती ही भूमिका

Jammu-Kashmir: काश्मीरचा मुद्दा चर्चेत आल्यापासून एक नाव केंद्रस्थानी आले आहे नाव आहे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे. ...

Jammu and Kashmir : पाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारत घेणार, पाकच्या माजी उच्चायुक्तांचा दावा - Marathi News | Jammu and Kashmir: former pakistan high commissoner to india abdul basit jammu kashmir, pok | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : पाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारत घेणार, पाकच्या माजी उच्चायुक्तांचा दावा

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानमधून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. ...

Jammu and Kashmir: ''मोदी सरकारकडून असंवैधानिकरीत्या राज्यांच्या नियंत्रण रेषा बदलण्याचा घाट'' - Marathi News | Jammu and Kashmir: congress leader manish tiwari debate with amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: ''मोदी सरकारकडून असंवैधानिकरीत्या राज्यांच्या नियंत्रण रेषा बदलण्याचा घाट''

लोकसभेत काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी काश्मीरच्या इतिहासाची आठवण करून देत मोदी सरकारला चिमटा काढला. ...

Jammu and Kashmir : 'कश्मीर हमारा है' म्हणताना 'या' 10 प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत असायलाच हवीत! - Marathi News | Jammu and Kashmir article 370 scrapped 10 important gk questions you must know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : 'कश्मीर हमारा है' म्हणताना 'या' 10 प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत असायलाच हवीत!

केंद्रातल्या मोदी सरकारने सोमवारी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मोदी सरकार जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करणार आहे. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. ...

Jammu and Kashmir: काळजी नसावी... पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्नही लवकरच सोडवू; गौतम गंभीरनं शाहिद आफ्रिदीला 'चोपलं' - Marathi News | Jammu and Kashmir: ‘Don’t worry, will sort it out son’: Gautam Gambhir reminds Shahid Afridi about PoK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jammu and Kashmir: काळजी नसावी... पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्नही लवकरच सोडवू; गौतम गंभीरनं शाहिद आफ्रिदीला 'चोपलं'

Jammu and Kashmir: जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं, गेली 70-72 वर्षं वादाचा विषय ठरलेलं राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याबाबतची, त्यातील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची ऐतिहासिक घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. ...

Jammu and Kashmir: काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी बरळला... - Marathi News | Jammu and Kashmir: 'Why was UN Created?' Irked by India's Move on Kashmir, Shahid Afridi Calls for US Mediation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jammu and Kashmir: काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी बरळला...

Jammu and Kashmir:जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं, गेली 70-72 वर्षं वादाचा विषय ठरलेलं राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याबाबतची, त्यातील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची ऐतिहासिक घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. ...