लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
कडक निर्बंधांमुळे काश्मिरातील अनेक विवाह रद्द, संपर्कातही अडचणी - Marathi News | Many marriages in Kashmir canceled due to strict restrictions, difficulties in communication | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक निर्बंधांमुळे काश्मिरातील अनेक विवाह रद्द, संपर्कातही अडचणी

‘काश्मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता माझ्या मुलाच्या निकाहनिमित्त आयोजिलेला स्वागतसमारंभ रद्द केला आहे. आमंत्रितांना होणा-या गैरसोयीबद्दल क्षमस्व' अशा आशयाच्या जाहिराती सध्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. ...

संपादकीय : काश्मीर प्रश्नाबाबत आश्वासक भूमिकेची गरज - Marathi News | The need for a reassuring role on the Kashmir issue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : काश्मीर प्रश्नाबाबत आश्वासक भूमिकेची गरज

३७० वे कलम रद्द करताना या कलमामुळे काश्मीरचा विकास होऊ शकला नाही, हे सरकारकडून सांगितले गेले. आता ते रद्द झाल्याने या विकासाला गती मिळाली पाहिजे व सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे तेथील जनतेला दिसले पाहिजे. ...

काश्मीरच्या न्यायाधीशांना नव्याने शपथ? - Marathi News | Kashmir judges will take new oath? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या न्यायाधीशांना नव्याने शपथ?

जम्मू काश्मीरमधील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व अन्य न्यायाधीशांना भारतीय राज्यघटनेनुसार पदाची शपथ नव्याने देण्याची गरज निर्माण झाली आहे. ...

अजित डोवाल यांच्याकडून काश्मिरात हवाई पाहणी' - Marathi News | Ajit Doval inspects in Kashmir ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोवाल यांच्याकडून काश्मिरात हवाई पाहणी'

काश्मीरमध्ये सर्वत्र बकरी ईद साजरी केली जात असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेची सोमवारी हवाई पाहणी केली. ...

जम्मू- काश्मीरमध्ये ईद शांततापूर्ण वातावरणात संपन्न: रोहित कंसल - Marathi News | Jammu & Kashmir Eid in peaceful environment: Rohit Kansal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू- काश्मीरमध्ये ईद शांततापूर्ण वातावरणात संपन्न: रोहित कंसल

जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. ...

आफ्रिदी, सर्फराजनंतर पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू काश्मीर मुद्यावर बरळला - Marathi News | Afridi and sarfaraz after another Pakistani cricketer speech on the Kashmir issue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदी, सर्फराजनंतर पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू काश्मीर मुद्यावर बरळला

भारतीय जनता पार्टीने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 काढून टाकल्यानंतर पाकिस्तानींचा जळफळाट झालेला पाहायला मिळत आहे. ...

पाक कर्णधार सर्फराज अहमदनं 'कलम 370' बद्दल केलं विधान, म्हणाला... - Marathi News | Article 370: Pakistan captain Sarfaraz Ahmad said, the entire Pakistani community with Kashmiris | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक कर्णधार सर्फराज अहमदनं 'कलम 370' बद्दल केलं विधान, म्हणाला...

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानातून त्यावर टीका होत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही बीजेपीच्या या निर्णयावर टीका केली आहे. ...

'काश्मीरमध्ये हिंदू असते तर कलम 370 रद्द झाले नसते' - Marathi News | Article 370 Nixed as J&K was Muslim-dominated, Says P Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मीरमध्ये हिंदू असते तर कलम 370 रद्द झाले नसते'

भाजपाने आपल्या ताकदीच्या जोरावर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा आरोप पी. चिदंबरम यांनी केला आहे. ...