लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
जम्मू-काश्मीरची ओळख पुसली जाणार नाही, राज्यपाल मलिक यांची ग्वाही - Marathi News | Jammu and Kashmir's identity will not be erased, Governor Malik testified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरची ओळख पुसली जाणार नाही, राज्यपाल मलिक यांची ग्वाही

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने जम्मू-काश्मीरची ओळख डावावर लावली गेली किंवा ती पुसण्याचा प्रयत्न होत आहे, असे काहीही नाही ...

जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणुकीसाठी एसईझेडच्या धर्तीवर सुविधा - Marathi News | SEZ's facilities for investing in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणुकीसाठी एसईझेडच्या धर्तीवर सुविधा

जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग सुरू करणाऱ्या कंंॆपन्यांना विशेष आर्थिक क्षेत्राच्या (एसईझेड) धरतीवर सवलती देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. ...

पाकच्या तीन सैनिकांचा खात्मा; कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर - Marathi News | pakistan violates ceasefire in kg sector 3 pak soldiers killed in indian forces retaliation firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या तीन सैनिकांचा खात्मा; कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर

काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार करत आहे. ...

पाकिस्तानात ईदच्या दिवशी देखील लाइट न मिळाल्याने नागरिकांचा संताप - Marathi News | On the occasion of Eid in Pakistan, there is no light for the citizens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात ईदच्या दिवशी देखील लाइट न मिळाल्याने नागरिकांचा संताप

पाकिस्तानात अनेक दिवसांपासून तेथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...

संयुक्त राष्ट्रानं काश्मीर मुद्द्याची दखल घ्यावी, पाकच्या कांगाव्यानंतर चीनची मागणी  - Marathi News | china demands kashmir issue should be discussed soon at united nations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रानं काश्मीर मुद्द्याची दखल घ्यावी, पाकच्या कांगाव्यानंतर चीनची मागणी 

भारतानं जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. ...

पाकची खुमखुमी कायम! जिहादच्या नावाखाली इम्रान खानने दिली जगाला धमकी, म्हणाले... - Marathi News | Will world silently witness another Srebrenica-type massacre & ethnic cleansing of Muslims in IOK? Says Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकची खुमखुमी कायम! जिहादच्या नावाखाली इम्रान खानने दिली जगाला धमकी, म्हणाले...

हे जग काश्मीरमध्ये मुस्लिमांवर होणारा अन्याय बघत राहणार का? ...

Independence day : भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी... - Marathi News | Independence day Special this are the pride moments an independent Indias history | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence day : भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी...

Independence Day : सियाचीनमधील जवानांची आव्हानं जाणून घेणार कॅप्टन कूल धोनी - Marathi News | Lt. Colonel MS Dhoni to visit Siachen Glacier on Independence Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day : सियाचीनमधील जवानांची आव्हानं जाणून घेणार कॅप्टन कूल धोनी

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्वातंत्र्यदिनी सियाचीन येथील भारतीय सैन्यस्थळाला भेट देणार आहे. सियाचीन येथील खडतर परिस्थितीत भारतीय सैन्य कसे काम करते हे तो सैनिकांशी संवाद साधून जाणून घेणार आहे. ...