लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण; पाकला हस्तक्षेप करण्याची गरज नाही- राहुल गांधी - Marathi News | kashmir is india internal matter pakistan does not need to interfere says rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण; पाकला हस्तक्षेप करण्याची गरज नाही- राहुल गांधी

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला लक्ष्य केलं आहे. ...

'मोदींनी सुरू केलं, शेवट आम्ही करू', भारतासाठी 'एअरस्पेस' बंद करण्याचा पाकचा विचार - Marathi News | 'Narendra Modi started, we will end' ... Pakistan's ministers' hollow threat about airspace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मोदींनी सुरू केलं, शेवट आम्ही करू', भारतासाठी 'एअरस्पेस' बंद करण्याचा पाकचा विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ...

काश्मीरच्या सीमेवर मियाँदादने परेड केली तरी भारताला फरक पडत नाही, काय आहे प्रकरण जाणून घ्या... - Marathi News | India may not mind if Javed Miandad march to LoC Kashmir border | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काश्मीरच्या सीमेवर मियाँदादने परेड केली तरी भारताला फरक पडत नाही, काय आहे प्रकरण जाणून घ्या...

मियाँदादने काश्मीरच्या सीमेवर परेड केली, तरी भारताला त्याचा काहीही फरक पडत नाही, असे जम्मू-काश्मीरचे गव्हर्नर सत्यपाल मलिक यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. ...

मर्कटलीला करणारा जावेद मियाँदाद आता काश्मीरच्या LOC वर करणार परेड - Marathi News | Javed Miandad will now hold a parade on LOC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मर्कटलीला करणारा जावेद मियाँदाद आता काश्मीरच्या LOC वर करणार परेड

जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला. त्यानंतर पाकिस्तानने बऱ्याच पोकळ धमक्याही दिल्या. पण भारताने त्यांना काही भीक घातली नाही. त्यामुळे आता आम्ही किती शांतप्रिय आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न जावेद करणार आहे. ...

दहशतवादी हाफिज सईद आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यात हातमिळवणी? - Marathi News | Controversy Over Pakistan PM Imran Khan Poster With Terriost Hafiz Saeed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हाफिज सईद आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यात हातमिळवणी?

काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकाराचा मुद्दा उचलून पाक भारतावर खोटे आरोप करत आहे. ...

सेंटोर हॉटेल 50हून अधिक काश्मिरी नेत्यांसाठी बनले 'जेल'! - Marathi News | Centaur Hotel Srinagar Becomes Jail For More Than 50 J&K Leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेंटोर हॉटेल 50हून अधिक काश्मिरी नेत्यांसाठी बनले 'जेल'!

'हॉटेल एक जेलसारखे असले तरी आम्हाला आनंद आहे, कारण आमचा मुलगा सुखरुप आहे.' ...

भारत-पाक बॉर्डरचा राजा...चालला जम्मू काश्मीरला; मुंबईतून गणपती बाप्पा झाले रवाना   - Marathi News | King of the Indo-Pak border, Ganpati Idols Placed In Poonch Near Loc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत-पाक बॉर्डरचा राजा...चालला जम्मू काश्मीरला; मुंबईतून गणपती बाप्पा झाले रवाना  

सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि नागरिकांमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो ...

‘त्यांना’ प्रवेशबंदी का? - Marathi News | Why ban 'them' in jammu and kashmir? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘त्यांना’ प्रवेशबंदी का?

सारे काश्मीर एक तुरुंगवास अनुभवत आहे. नेत्यांना त्यांच्या घरातच ‘बंद’ करण्यात आले. मोर्चे, मिरवणुका व निषेध सभांना बंदी आहे. मात्र, ही बंदी मोडून हजारो स्त्रिया व पुरुष रस्त्यावर येत असल्याची चित्रे पाश्चात्त्य वाहिन्या दाखवीत आहेत. ...