लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Jammu And Kashmir : ...म्हणून काँग्रेसचा 'बीडीसी' निवडणुकीवर बहिष्कार - Marathi News | Congress To Boycott Local Elections In J&K Over Detention Of Leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : ...म्हणून काँग्रेसचा 'बीडीसी' निवडणुकीवर बहिष्कार

काँग्रेसने 'ब्लॉक डेव्हलपमेंट काउंसिल' (बीडीसी)च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

Maharashtra Election 2019: तुम्ही ३०० खासदार दिले, आम्ही कलम ३७० हटवलं- अमित शहा - Marathi News | maharashtra election 2019 modi government revoke article 370 from kashmir in just 5 months says amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: तुम्ही ३०० खासदार दिले, आम्ही कलम ३७० हटवलं- अमित शहा

बीडमध्ये अमित शहांचा काश्मीर राग ...

बंदी हटवली, 10 ऑक्टोबरपासून पर्यटकांना काश्मीरमध्ये जाण्यास परवानगी - Marathi News | tourists will allowed to travel to Kashmir from October 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंदी हटवली, 10 ऑक्टोबरपासून पर्यटकांना काश्मीरमध्ये जाण्यास परवानगी

कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी कठोर निर्बंध लादण्यात आले होते. ...

काश्मीरमधील इंटरनेट सेवा ठप्पच; अनेक तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात - Marathi News | article 370 Kashmir lockdown enters third month several youth risk losing jobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील इंटरनेट सेवा ठप्पच; अनेक तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात

दोन महिन्यांपासून काश्मीरमधील इंटरनेट सेवा ठप्प ...

अवंतीपोरा येथे चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान  - Marathi News | Encounter took place at the outskirts of Awantipora town | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवंतीपोरा येथे चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान 

काश्मीरमधील अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. ...

Video: उणे शून्य डिग्री तापमानात जवानांनी खेळलेला गरबा पाहिलात का? - Marathi News | Video: Hello Hello! Do you see the garaba played by the soldiers at minus zero degrees tempreture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: उणे शून्य डिग्री तापमानात जवानांनी खेळलेला गरबा पाहिलात का?

भारतीय जवान सीमारेषेवर देशाची सेवा करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असताना नेहमी आपले प्राण तळहातावर घेऊन अविरतपणे काम करत असतात. ...

आरेतील वृक्षतोडीवरच्या निर्णयासारखा न्याय आम्हाला का नाही? - मेहबुबा मुफ्ती - Marathi News | Aarey trees greater than Kashmiri lives Why Kashmiris being deprived same right Mehbooba Mufti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरेतील वृक्षतोडीवरच्या निर्णयासारखा न्याय आम्हाला का नाही? - मेहबुबा मुफ्ती

मेहबुबा मुफ्ती यांनी आरेमधील वृक्षतोडीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक - Marathi News | defence experts on monday hailed the arrest of a jem operative from baramulla in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला बारामुल्लामधून अटक करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ...