लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात थंड ठिकाण भारतात, 'या' हिवाळ्यात देऊ शकता भेट! - Marathi News | The coldest place in India Where go visit these beautiful places | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात थंड ठिकाण भारतात, 'या' हिवाळ्यात देऊ शकता भेट!

सामान्यपणे उन्हाळ्यात थंड असलेल्या शहरात लोक फिरायला जातात. पण काही लोक असेही असतात जे थंडीच्या ठिकाणी हिवाळ्यातही फिरायला जातात. ...

काश्मीरमधून आलेल्या सफरचंदांवरील 'त्या' मजकुरानं एकच खळबळ - Marathi News | Azadi Burhan Wani Written On Apples From Kashmir Sellers Threaten Boycott Police Starts Probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधून आलेल्या सफरचंदांवरील 'त्या' मजकुरानं एकच खळबळ

काश्मीरमधून आलेल्या सफरचंदांवर बहिष्कार घालण्याचा इशारा ...

Jammu Kashmir : अनंतनागमध्ये लष्कराकडून हिजबुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा  - Marathi News | Jammu Kashmir : Three militants killed in Anantnag along with Hizbul commander | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : अनंतनागमध्ये लष्कराकडून हिजबुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ...

Jammu And Kashmir : तब्बल 72 दिवसांनी काश्मीरमध्ये मोबाईल खणाणले पण 'एसएमएस' अद्याप बंद  - Marathi News | Hours after mobiles restored, SMS services blocked in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : तब्बल 72 दिवसांनी काश्मीरमध्ये मोबाईल खणाणले पण 'एसएमएस' अद्याप बंद 

पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू केल्यानंतर काही तासांतच खबरदारीचा उपाय म्हणून 'एसएमएस' सेवा बंद करण्यात आली आहे.  ...

माजी मुख्यमंत्र्यांचा फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण! - Marathi News | Is this what Omar Abdullah looks like right now? New photo emerges on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांचा फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

फोटो पाहिल्यानंतर विश्वासही वाटणार नाही, की... ...

कलम 370 हटविल्याचा निषेध केल्याने फारुख अब्दुल्लांची बहिण, मुलीला अटक - Marathi News | Farooq Abdulla's sister, daughter detained in police custody for protest againt article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटविल्याचा निषेध केल्याने फारुख अब्दुल्लांची बहिण, मुलीला अटक

कलम 370 हटविल्याप्रकरणी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते. ...

भारत मुस्लिमांसाठी सर्वोत्तम देश; सुफी स्कॉलरनं काढले पाकिस्तानी नेत्यांचे वाभाडे - Marathi News | India best country for Muslims Sufi delegation slams pakistan pm imran khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत मुस्लिमांसाठी सर्वोत्तम देश; सुफी स्कॉलरनं काढले पाकिस्तानी नेत्यांचे वाभाडे

कलम ३७० वरुन पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा समाचार ...

काश्मीरमध्ये तब्बल ७० दिवसांनंतर खणाणले मोबाईल, पोस्टपेड सेवेवरील निर्बंध मागे - Marathi News | Postpaid mobile services restored in the Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये तब्बल ७० दिवसांनंतर खणाणले मोबाईल, पोस्टपेड सेवेवरील निर्बंध मागे

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये सरकारने खोऱ्यातील सर्व प्रकारच्या मोबाईल सेवा बंद केल्या होत्या. ...