लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार' - Marathi News | We will completely destroy terror camps in Pakistan: J&K Governor | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'

...

काश्मीरची शांतता व विकासाच्या आड येणाऱ्या सर्वांना तुरुंगात टाकू - Marathi News | We will imprison all those who obstruct the peace and development of Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरची शांतता व विकासाच्या आड येणाऱ्या सर्वांना तुरुंगात टाकू

राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरपुढे शांतता व विकास असे दोनच मार्ग आहेत. ...

POK मध्ये केलेल्या धडक कारवाईबाबत लष्करप्रमुखांनी दिली मोठी माहिती   - Marathi News | 6-10 Pakistani soldiers killed as Army destroys 3 terror camps in PoK - Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :POK मध्ये केलेल्या धडक कारवाईबाबत लष्करप्रमुखांनी दिली मोठी माहिती  

सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीला भारतीय लष्कराने आज चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दहशतवाद्यांसह पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले आहेत. ...

भारतीय लष्कराच्या कारवाईमुळे पाकिस्तान सैरभैर, भारताच्या उपउच्चायुक्तांना पाठवले समन्स - Marathi News | Pakistan send summons to India's Deputy High Commissioner in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय लष्कराच्या कारवाईमुळे पाकिस्तान सैरभैर, भारताच्या उपउच्चायुक्तांना पाठवले समन्स

नियंत्रण रेषेवर सतत शस्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या आणि काश्मीर खोऱ्यात कारवायांसाठी दहशतवाद्यांची जमवाजमव करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने आज जबरदस्त दणका दिल आहे. ...

PoKमध्ये धुमश्चक्री; 22 दहशतवाद्यांचा खात्मा, संरक्षणमंत्री लष्करप्रमुखांच्या संपर्कात - Marathi News | Rajnath Singh General Bipin Rawat In Touch After Army Attack Pakistan After Ceasefire Violation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PoKमध्ये धुमश्चक्री; 22 दहशतवाद्यांचा खात्मा, संरक्षणमंत्री लष्करप्रमुखांच्या संपर्कात

भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.   ...

PoKमध्ये लष्कराची कारवाई; दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त, पाकचे 11 सैनिक व 22 दहशतवादी ठार - Marathi News | Indian Army used artillery guns to target terrorist camps in PoK after 2 jawans, a civilian were killed in Jammu and Kashmir's Kupwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PoKमध्ये लष्कराची कारवाई; दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त, पाकचे 11 सैनिक व 22 दहशतवादी ठार

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन ...

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद, एका नागरिकाचा मृत्यू - Marathi News | 2 Army men, 1 civilian killed in Kupwara as Pak violates ceasefire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद, एका नागरिकाचा मृत्यू

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

आता तारखा दहशतवादी नव्हे, आपण ठरवतो- पंतप्रधान मोदी - Marathi News | pm narendra modi slams congress over kashmir policy and article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तारखा दहशतवादी नव्हे, आपण ठरवतो- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींकडून प्रचारात पुन्हा कलम ३७० चा मुद्दा उपस्थित ...