लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
डिजिटल इंडिया? 2014 पासून देशात 350 पेक्षा अधिकवेळा इंटरनेट सेवा खंडित - Marathi News | 357 Internet shutdowns in India since 2014 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल इंडिया? 2014 पासून देशात 350 पेक्षा अधिकवेळा इंटरनेट सेवा खंडित

2018 मध्ये जगभरातील 67 टक्के इंटरनेट बंदीच्या घटना एकट्या भारतात ...

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा हल्ला उधळला, बॅटच्या दोन कमांडोंना कंठस्नान, भारताचा एक जवान हुतात्मा  - Marathi News | Two Pakistani BAT Commando killed in Indian army's Reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा हल्ला उधळला, बॅटच्या दोन कमांडोंना कंठस्नान, भारताचा एक जवान हुतात्मा 

पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी संध्याकाळपासून पुंछमधील सुंदरबनी सेक्टरमध्ये बॅटच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू होता. ...

पाकव्याप्त काश्मीर कधी होणार भारताचा हिस्सा?; केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले सूतोवाच  - Marathi News | When will POK become part of India? Union Minister of State, Jitendra Singh given Ans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीर कधी होणार भारताचा हिस्सा?; केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले सूतोवाच 

त्याचसोबत काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर शांतता प्रस्थापित झाली आहे. ...

काश्मीर खोऱ्यात मनमोहक बर्फवृष्टी मात्र जनजीवन झालं विस्कळीत, पाहा फोटो - Marathi News | Tempting snowfall in Kashmir Valley, however, disrupted lives, see photo | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात मनमोहक बर्फवृष्टी मात्र जनजीवन झालं विस्कळीत, पाहा फोटो

मैं पुरे इमानदारी से देश की सेवा करूंगा...! - Marathi News | I will serve the country sincerely ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मैं पुरे इमानदारी से देश की सेवा करूंगा...!

गुरूवारी (दि.१२) केंद्राच्या संचलन मैदानावर उगवत्या दिनकराच्या साक्षीने दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला. ४२ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षण घेत स्वत:ला ‘तोपची’ म्हणून सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत... ...

३७० हटवल्यानंतर काश्मीरची जनता आनंदीच-  हीना भट - Marathi News | After deletion, people of Kashmir rejoice - Heena Bhat | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :३७० हटवल्यानंतर काश्मीरची जनता आनंदीच-  हीना भट

भाजप वसई रोड मंडळाचे वार्षिक स्रेहसंमेलन ...

देशाची वाटचाल 'मेक इन इंडिया'पासून 'रेप इन इंडिया'कडे; काँग्रेसची मोदी सरकारवर टीका - Marathi News | 'make in India', India is slowly heading towards 'rape in India'. Congress criticizes Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची वाटचाल 'मेक इन इंडिया'पासून 'रेप इन इंडिया'कडे; काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक मुद्द्यावर बोलतात, मात्र महिलांच्या विरोधातील अत्याचाराबाबत मोदी गप्प बसले आहेत. ...

खूशखबर! आता धोनी दिसणार नव्या रुपात; देशाची शौर्यगाथा उलगडणार - Marathi News | Good news! MS Dhoni will now have a new look; The bravery of the country will be revealed in TV show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खूशखबर! आता धोनी दिसणार नव्या रुपात; देशाची शौर्यगाथा उलगडणार

या नवीन रुपात धोनी देशाची शौर्यगाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. ...