लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला, बीएसएफचे दोन जवान शहीद - Marathi News | Terrorist attack in Kashmir, two BSF jawans martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला, बीएसएफचे दोन जवान शहीद

हल्ल्यात जखमी झालेल्या या जवानांना येथील सौरा येथे असलेल्या एसकेआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे एका जवानाला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर दुसरा जखमांमुळे मरण पावला. ...

Lockdown: पीओकेमधून ३०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत; सुरक्षा जवान अलर्ट - Marathi News | Lockdown News: DGP Claims More Than 300 Terrorists Are Waiting Across The Loc pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown: पीओकेमधून ३०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत; सुरक्षा जवान अलर्ट

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या उद्देशाने मोठ्या संख्येने दहशतवादी सीमेपलीकडे जमले आहेत. काश्मीर खोऱ्यात घुसखोरीच्या यापूर्वीही चार घटना झाल्या आहेत ...

अखेर काश्मिरी पंडितांना पुनर्वसनाची चाहूल; मोदी सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल - Marathi News | jammu and kashmir Adopts New Domicile Rules Pakistan Critisize The Move kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर काश्मिरी पंडितांना पुनर्वसनाची चाहूल; मोदी सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

जम्मू-काश्मीरमध्ये नवा कायदा लागू; मोदी सरकारच्या निर्णयानं पाकिस्तानला झटका ...

मोठं यश! जम्मू - काश्मीरमध्ये गोळीबारात हिजबुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडरला केले ठार  - Marathi News | Great success! Two Hizbul Mujahideen terrorist were killed in encounter in Jammu and Kashmir pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठं यश! जम्मू - काश्मीरमध्ये गोळीबारात हिजबुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडरला केले ठार 

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं असून श्रीनगरच्या नवाकडल भागात झालेल्या चकमकीनंतर दोन हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. ...

शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला; कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात काश्मीर संघाचे नेतृत्व करायचे आहे! - Marathi News | Former Pakistan skipper Shahid Afridi once again made a controversial remark on Kashmir issue svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला; कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात काश्मीर संघाचे नेतृत्व करायचे आहे!

आफ्रिदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यात त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ...

जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले - Marathi News | Jammu and Kashmir is an internal matter of India; The Taliban on Pakistan's vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले

पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी भारत आपल्यावर हल्ला करेल, अशीही पाकिस्तानला सतावते आहे. ...

तरीही ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागताय, गंभीरने शाहीद आफ्रिदीला सुनावलं - Marathi News | Still begging for Kashmir for 70 years, Gautam gambhir react on Shahid Afridi MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरीही ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागताय, गंभीरने शाहीद आफ्रिदीला सुनावलं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदी कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे. पण, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे ...

शाहीद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान; काश्मीर आणि पंतप्रधानावर टीका करत भारताला धमकी, म्हणाला... - Marathi News | Shahid Afridi's controversial statement; Criticizing Kashmir and PM Narendra Modi pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाहीद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान; काश्मीर आणि पंतप्रधानावर टीका करत भारताला धमकी, म्हणाला...

व्हिडीओच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदीने कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे. ...