लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
पाकिस्तान भित्रा अन् कमजोर, सीमेवरील जवानांच्या शौर्याला राहुल गांधींचा सॅल्यूट - Marathi News | Rahul Gandhi's anger while saluting the work of the soldiers inside Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान भित्रा अन् कमजोर, सीमेवरील जवानांच्या शौर्याला राहुल गांधींचा सॅल्यूट

पाकिस्तानकडून सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा सुरु झाला आहे. त्यामध्ये काही घरेही उद्ध्वस्त झाली असून नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. ...

बीएसएफचे सबइन्स्पेक्टर राकेश डोवाल शहीद; पाकिस्तानकडून बारामुल्लामध्ये गोळीबार - Marathi News | BSF sub-inspector Rakesh Doval martyred; firing in Baramulla from Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफचे सबइन्स्पेक्टर राकेश डोवाल शहीद; पाकिस्तानकडून बारामुल्लामध्ये गोळीबार

Pakistan ceasefire Violation: जम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाच दिवसांपूर्वी सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह तीन जवान  श ...

"बायडेन यांची मदत घेणार, काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करणार" काँग्रेस नेत्याची मुक्ताफळे - Marathi News | "will seek Biden's help, re-impose Article 370 in Kashmir" Kashmiri Congress leader's Claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बायडेन यांची मदत घेणार, काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करणार" काँग्रेस नेत्याची मुक्ताफळे

Article 370 News : नॅशनल कॉन्फ्रन्स, पीडीपी यांनी गुपकारच्या माध्यमातून कलम ३७० साठी आवाज उठवला असतानाचा काँग्रेसच्या काश्मीरमधील एका नेत्याने या मुद्द्यावरून मुक्ताफळे उधळली आहेत. ...

"आम्ही देशाचे नाही तर भाजपाचे शत्रू आहोत, गांधीजींच्या भारतावर आमचा विश्वास" - Marathi News | farooq abdullah said gupkar alliance to contest jk district council polls | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"आम्ही देशाचे नाही तर भाजपाचे शत्रू आहोत, गांधीजींच्या भारतावर आमचा विश्वास"

Farooq Abdullah : फारूक अब्दुल्ला यांनी सोमवारी डीडीसी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ...

"तरुणांना नोकरी न मिळाल्यास त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही" - Marathi News | mehbooba mufti attacks bjp over bihar elections compliments tejaswi yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तरुणांना नोकरी न मिळाल्यास त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही"

Mehbooba Mufti : केंद्र सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. ...

दिवाळीआधी दहशतवाद्यांची मोठी घुसखोरी रोखली; कॅप्टनसह तीन जवान शहीद - Marathi News | major infiltration of terrorists before Diwali; Three soldiers martyrs in Encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीआधी दहशतवाद्यांची मोठी घुसखोरी रोखली; कॅप्टनसह तीन जवान शहीद

Encounter in Jammu Kashmir: शहीदांमध्ये दोन सैन्याचे आणि एक बीएसएफचा जवान आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे माछिल सेक्टरमध्ये शहीद झाले. ...

जम्मू - काश्मीरमधील ७ टॉप दहशतवादी कमांडरची यादी जारी, जाणून घ्या कोण कोण आहेत - Marathi News | List of top 7 terrorist commanders in Jammu and Kashmir released, find out who they are | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू - काश्मीरमधील ७ टॉप दहशतवादी कमांडरची यादी जारी, जाणून घ्या कोण कोण आहेत

Terrorism : सर्व काश्मीरमधील दहशतवाद वाढविण्याच्या समाजविघातक कामात सामील आहेत. ...

Jammu And Kashmir : लष्कराला मोठं यश! ऑक्टोबरपर्यंत तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | 200 terrorists mostly from Hizbul killed this year in Jammu And Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : लष्कराला मोठं यश! ऑक्टोबरपर्यंत तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवानांनी विविध दहशतवादी संघटनांच्या तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा केला. ...