लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
थंडीचा कहर! उत्तर भारतात अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर; जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी - Marathi News | cold wave continues in north india and temperature got down in minus degrees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थंडीचा कहर! उत्तर भारतात अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर; जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

उत्तर भारतासह देशातील अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर गेला आहे. नव्या वर्षातही थंडीची लाट कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.  ...

सन २०२० मध्ये तब्बल ५,१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन; ३६ जणांचा मृत्यू - Marathi News | this 2020 year the highest ceasefire violation 5100 times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सन २०२० मध्ये तब्बल ५,१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन; ३६ जणांचा मृत्यू

सन २०२० मध्ये तब्बल ५ हजार १०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, गेल्या १८ वर्षांतील हा सर्वांधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे. ...

दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, शोपीयानमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरु - Marathi News | Two terrorists killed, clashes erupted in Shopian on Friday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, शोपीयानमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरु

Encounter : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून मोबाईल, इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलेली आहे. ...

काश्मीर खोऱ्यात चायनीज हँड ग्रॅनेडसह एकास अटक, चौकशी सुरू - Marathi News | One arrested with Chinese hand grenade in Kashmir Valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात चायनीज हँड ग्रॅनेडसह एकास अटक, चौकशी सुरू

पोलिसांनी अमीरला ताब्यात घेतलं असून कुठल्या दहशतवादी संघटनेशी त्याचे संबंध आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. अवंतीपोर येथेच गुरुवारी सुरक्षा जवानांनी केलेल्या कारवाईत 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ...

जम्मू-काश्मीरच्या जनतेला नेमके काय हवे आहे? - Marathi News | What exactly do the people of Jammu and Kashmir want? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जम्मू-काश्मीरच्या जनतेला नेमके काय हवे आहे?

Jammu and Kashmir : फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, अवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट, सीपीआय, सीपीएम या पक्षांच्या गुपकार आघाडीने या निवडणुकीत भाजपला मात दिली. ...

गुपकार आघाडी, काँग्रेस काश्मिरात येणार एकत्र, १३ जिल्हा पंचायती ताब्यात घेण्यासाठी हालचाली  - Marathi News | Gupkar Aghadi, Congress will come together in Kashmir, move to take control of 13 district panchayats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुपकार आघाडी, काँग्रेस काश्मिरात येणार एकत्र, १३ जिल्हा पंचायती ताब्यात घेण्यासाठी हालचाली 

Kashmir : कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आण‍ि काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. २० जिल्ह्यांतील एकूण २८० जागांसाठी मतदान झाले होते. ...

Jammu Kashmir DDC election results 2020: गुपकार आघाडीला सर्वाधिक जागा, जम्मू प्रांतात भाजपला आघाडी, काँग्रेस तिसऱ्या स्थानी - Marathi News | Kashmir: Gupkar alliance has the highest number of seats, BJP is leading in Jammu province, Congress is third | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir DDC election results 2020: गुपकार आघाडीला सर्वाधिक जागा, जम्मू प्रांतात भाजपला आघाडी, काँग्रेस तिसऱ्या स्थानी

Jammu Kashmir DDC election results 2020: भाजपने जम्मू प्रांतामध्ये आघाडी घेतली. या ठिकाणी भाजपने ५७ जागा जिंकल्या, तर काश्मीर प्रांतामध्ये बांदीपाेरा, श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यातील प्रत्येकी एका अशा तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. ...

J&K DDC Result: जम्मूमध्ये भाजपा बनला सर्वात मोठा पक्ष; तरीही गुपकार युती आघाडीवर - Marathi News | J&K DDC Result: BJP becomes largest party in Jammu; Still leading the Gupkar alliance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :J&K DDC Result: जम्मूमध्ये भाजपा बनला सर्वात मोठा पक्ष; तरीही गुपकार युती आघाडीवर

J&K DDC Result: डीसीसी निवडणुकीत गुपकार आघाडी जरी पुढे असली तरीही भाजपाने मुस्लिम बहुल काश्मीर घाटीमध्ये एक जागा जिंकून रेकॉर्ड बनविले आहे, भाजपाविरोधात सात पक्षांनी एकत्र येत गुपवाक आघाडी बनवत निवडणूक लढविली होती. ...