लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
भारतमातेसाठी मुलाने बलिदान दिले ही वस्तुस्थिती; काश्मीरमध्ये चकमकीत बागपतचा पिंकू कुमार शहीद  - Marathi News | The fact that the child sacrificed for Mother India; Pinku Kumar of Baghpat martyred in an encounter in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतमातेसाठी मुलाने बलिदान दिले ही वस्तुस्थिती; काश्मीरमध्ये चकमकीत बागपतचा पिंकू कुमार शहीद 

Pinku Kumar of Baghpat martyred in an encounter in Kashmir : बरोटच्या लुहारी गावात होळीचा आनंद साजरा केला जाणार नाही. मुलगा शहीद झाल्याने  कुटुंबात दु: ख आहे, पण भारतमातेच्या संरक्षणासाठी पुत्राने बलिदान दिले ही वस्तुस्थिती देखील आहे. ...

काँग्रेसवर बसरले फारुख अब्दुल्ला; म्हणाले, "काँग्रेस कमकुवत झाली, घरी बसून काम चालणार नाही" - Marathi News | Farooq Abdullah sits on Congress; "Congress has become weak, it will not work at home," he said. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसवर बसरले फारुख अब्दुल्ला; म्हणाले, "काँग्रेस कमकुवत झाली, घरी बसून काम चालणार नाही"

Farooq Abdullah on Congress : देश वाचवायचा आहे तर पुन्हा काँग्रेसला जागं करणं आवश्यक आहे, अब्दुल्ला यांचं वक्तव्य ...

काँग्रेस हायकमांडकडून जी-२३ ला वेसण घालण्याची तयारी, गुलाम नबी आझादांबाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | Congress high command prepares to encircle G-23, takes big decision regarding Ghulam Nabi Azad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस हायकमांडकडून जी-२३ ला वेसण घालण्याची तयारी, गुलाम नबी आझादांबाबत घेतला मोठा निर्णय

Ghulam Nabi Azad : काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने पक्षातील धोरणांवर टीका करत थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान दिल्याने गेल्या काही काळात काँग्रेसची चांगलीच गोची झालेली आहे. ...

Jammu And Kashmir : शोपियानमध्ये जवानांची मोठी कारवाई; चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान जखमी - Marathi News | Jammu And Kashmir Fourth terrorist eliminated in the encounter with security forces in Shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियानमध्ये जवानांची मोठी कारवाई; चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान जखमी

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. ...

'भारत काही धर्मशाळा नाही, जिथे...', रोहिंग्याबाबत अनिल विज यांचे मोठे विधान - Marathi News | India not a dharamshala': Haryana minister Anil Vij says collecting info about Rohingyas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत काही धर्मशाळा नाही, जिथे...', रोहिंग्याबाबत अनिल विज यांचे मोठे विधान

Haryana minister Anil Vij says collecting info about Rohingyas : रोहिंग्या शरणार्थींनी जम्मू, हैदराबाद, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि राष्ट्रीय राजधानीत आश्रय घेतला आहे. ...

काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघाल्यास संपूर्ण प्रदेशाला त्याचा फायदा होईल; इम्रान खान यांची चर्चेला तयारी - Marathi News | pakistani pm imran khan says india should a make for peace terrorisms jammu kashmir | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघाल्यास संपूर्ण प्रदेशाला त्याचा फायदा होईल; इम्रान खान यांची चर्चेला तयारी

Pakistan Imran Khan : जम्मू काश्मीरच्या विषयावर तोडगा निघाल्यास त्याचा फायदा होईल, असं मत इम्रान खान यांनी सुरक्षा संवादादरम्यान व्यक्त केलं. ...

सुरक्षा दलांना मोठं यश, जैशच्या कमांडर सज्जाद अफगाणीचा खात्मा! - Marathi News | J&K: Top Jaish commander Sajad Afghani killed in Shopian encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा दलांना मोठं यश, जैशच्या कमांडर सज्जाद अफगाणीचा खात्मा!

Top Jaish commander Sajad Afghani killed in Shopian encounter : सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत जैशचा टॉप कमांडर सज्जाद अफगाणी ठार झाला आहे. सज्जाद अफगाणीचे खरे नाव विलायत आहे. ...

"आम्हाला असं उचलून जेलमध्ये टाकणं योग्य नाही, आधीच आम्ही खूप काही सहन केलंय" - Marathi News | Rohingya Refugees Say That We Want To Stay Here Until The Situation In Myanmar Is Right | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्हाला असं उचलून जेलमध्ये टाकणं योग्य नाही, आधीच आम्ही खूप काही सहन केलंय"

Rohingya Refugees : केंद्र सरकारच्या निर्देशानंतर जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्यांवर कारवाई सुरू केली आहे. ...