Jammu and Kashmir assembly election 2024 ResultFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीची माहिती समोर आली आहे. आपत्ती निवारण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ढगफुटीमुळे अद्याप कोणत्याही प्रकारची जीवीतहानी किंवा कुणी जखमी झाल्याचं कळू शकलेलं नाही. ...
Jammu-Kashmir: 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत राज्याला दोन केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये विभाजित केलं होतं. ...
Jammu and Kashmir 2 BJP leaders arrested for faking militant attack : कुपवाडा येथे दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस चौकशीत याबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ...
Terrorist attack: पोलिसांनी सांगितले की प्रत्यक्षदर्शींनी हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटविली आहे. जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेशी संबंधीत मुफ्ती अल्ताफ असे या दहशतवाद्याचे नाव आहे. ...