शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवानांना वीरमरण

राष्ट्रीय : 26/11 Terror Attack: 'आम्ही हे कधीच विसरणार नाही', जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध

महाराष्ट्र : निगवे खालसा येथील जवान जम्मू येथे शहीद

राष्ट्रीय : Nagrota Encounter : मसूद अझरचा भाऊ दहशतवाद्यांना सूचना देत होता, पुराव्यांवरून धक्कादायक खुलासा

राष्ट्रीय : नापाक कारवाया सुरूच! काश्मीरमध्ये दोन ड्रोन भारतीय हद्दीत घुसली; बीएसएफचा गोळीबार

राष्ट्रीय : बापरे! २६/११ सारखा हल्ला करण्याच्या तयारीत होते नगरोटामधील 4 दहशतवादी

राष्ट्रीय : मनाली: लाहौल खोऱ्यातील एका गावात सर्वजण कोरोना पॉझिटीव्ह!

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमधील नगरोटामध्ये चकमक; लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला; १२ नागरिक जखमी

क्राइम : दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदच्या २ संशयित दहशतवाद्यांना अटक