शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये बसला अपघात; 35 जणांचा मृत्यू, 17 जखमी

क्रिकेट : ICC World Cup 2019: भगव्या जर्सीमुळे झाला भारताचा पराभव, मेहबूबा मुफ्तींचा दावा 

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

पुणे : काश्मिरी गळ्यातून उतरले ज्ञानदेवांचे पसायदान

राष्ट्रीय : साथीदारांनीच जेव्हा गोळी मारली; तेव्हा दहशतवाद्याला समजले खरा शत्रू कोण...

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट; अमित शहांनी मांडला प्रस्ताव

राष्ट्रीय : जम्मू-काश्मिरातील दहशतवादी फंडिंगविरुद्ध कठोर कारवाई करा

राष्ट्रीय : अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा; 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की...

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे दोन गट आपसात भिडले, गोळीबारात एकाचा मृत्यू़

राष्ट्रीय : पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार