शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

क्रिकेट : शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला; कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात काश्मीर संघाचे नेतृत्व करायचे आहे!

आंतरराष्ट्रीय : जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले

राष्ट्रीय : तरीही ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागताय, गंभीरने शाहीद आफ्रिदीला सुनावलं

आंतरराष्ट्रीय : शाहीद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान; काश्मीर आणि पंतप्रधानावर टीका करत भारताला धमकी, म्हणाला...

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत योद्धा शहीद

क्रिकेट : शाहिद आफ्रिदीनं पुन्हा उपस्थित केला काश्मीर मुद्दा; भारतीयांनी घेतली शाळा 

राष्ट्रीय : भारतावर थेट हल्ला करा,  पाकव्याप्त काश्मीरच्या पंतप्रधानांचे इम्रान खान यांना आवाहन

राष्ट्रीय : पाकिस्तानच्या मनात भारताची धडकी, सर्जिकल अन् एअर स्ट्राईकनंतर वाटते 'या' हल्ल्याची भीती

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी

राष्ट्रीय : पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?