शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : दावोस, स्वित्झर्लंडपेक्षाही सरस असेल काश्मीर; नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

क्राइम : उरीसारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला; लष्कराला मोठं यश

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, दुसरा सुरक्षा दलाच्या ताब्यात

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या बांदीपुरामध्ये चकमक, सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : प्रभू राम हे फक्त हिंदूंचे, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तान आग लावणारा देश; संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी खडसावले

आंतरराष्ट्रीय : “ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की जम्मू काश्मीर, लडाख...”; भारताने पाकला सुनावले

राष्ट्रीय : धोका वाढला! दहशतवाद्यांनी अचानक १५ वर्षे जुना 'तो' मार्ग धरला; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर 

राष्ट्रीय : काश्मिरात चार अतिरेक्यांचा खात्मा; उरीत तीन, शोपियांत एक जण टिपला 

राष्ट्रीय : जम्मू-कश्मीरच्या उरीमध्ये सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; 5 AK-47, 8 पिस्तूल आणि 70 ग्रेनेड जप्त