शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

दावोस, स्वित्झर्लंडपेक्षाही सरस असेल काश्मीर; नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 5:40 AM

पुढील वर्षी काश्मीर आणि लेह-लडाखमध्ये पर्यटन तीन पटीने आणि गुंतवणूक पाचपट वाढेल, गडकरी यांचा दावा.

ठळक मुद्देपुढील वर्षी काश्मीर आणि लेह-लडाखमध्ये पर्यटन तीन पटीने आणि गुंतवणूक पाचपट वाढेल, गडकरी यांचा दावा.

नितीन अग्रवालबाल्टाल : पुढील वर्षी काश्मीर आणि लेह-लडाखमध्येपर्यटन तीन पटीने आणि गुंतवणूक पाचपट वाढेल, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केला. श्रीनगर आणि लडाखला जोडणाऱ्या जोजीला बोगद्याच्या कामाची त्यांनी मंगळवारी पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांत जागतिक दर्जाचे रस्ते आणि बोगद्यांचे नेटवर्क तयार केले जात आहे. हे प्रदेश दावोस आणि स्विर्त्झलंडपेक्षाही सरस असे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येतील. ११,५७५ फूट उंचीवर तयार केला जात असलेल्या जोजीला बोगद्यात एकाचवेळी दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी आशियातील सर्वांत लांबीचा आणि जगातील सर्वात उंच बोगदा असेल. यामुळे साडेतीन तासांचा प्रवास १५ मिनिटांत पूर्ण होईल. जोजीला बोगद्याचे काम डिसेंबर २०२६ पूर्ण करण्याचे निर्धारित असले तरी डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, अशी अशा आहे, असे गडकरी यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जी. एस. कम्बो यांनी सांगितले की, या ठिकाणी खोदकाम आणि स्फोट करण्यासाठी अत्याधुिनक तंत्र आणि स्फोटकांचा वापर केला जात असल्याने काम वेगाने होत आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाखtourismपर्यटनInvestmentगुंतवणूक