Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
बदलेलं काश्मीर पाहून मला आनंद होतो. हे एक नवीन काश्मीर आहे. आज काश्मीर सुधारले आहे. इथे प्रत्येक ठिकाणी समृद्धी आणि पर्यटन वाढले आहे. इथले लोक प्रगत झालेत असं इलियासी यांनी सांगितले. ...
Success Story Of Excitel Vivek Raina: ब्रॉडबँड मार्केटमध्ये 'एक्साइटेल' (Excitel) हे नाव आता कोणालाही नवीन राहिलेलं नाही. ही देशातील वेगानं वाढणाऱ्या ब्रॉडबँड कंपन्यांपैकी एक आहे. ...
भारताच्या विविध भागांतून मानवतेच्या हृदयस्पर्शी गोष्टी समोर येत आहेत. लडाखमधील लेहपासून ते जम्मू-काश्मीरमधील चंदरकोट आणि बडगामपर्यंत, लोक युद्धग्रस्त इराणसाठी सढळ हाताने मदत करत आहेत. ...
Avalanche on Srinagar-Leh highway: काश्मीरमधील सोनमर्ग येथे शुक्रवारी अचानक झालेल्या हिमस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना श्रीनगर-लेह महामार्गावरील जोजिला पास जवळील झीरो पॉईंट परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
Jammu & Kashmir News: पुढच्या काही दिवसांत देशाकडील पेट्रोल आणि डिझेलचे साठे संपणार अशा अफवा पसरत असल्याने चिंतीत झालेल्या लोकांकडून पेट्रोलपंपांवर रांगा लावून पेट्रोल खरेदी केले जात आहे. जम्मू काश्मीरमध्येही अनेक ठिकाणी अशा रांगा लागल्या असून, या रा ...