जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायती अंतर्गत कोल्हेवाडी येथील सिंधुबाई बजरंग कोल्हे ( वय ४२) या शेतकरी महिलेचे मळणी यंत्रात अडकून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ...
जातेगाव (ता.जामखेड) येथे एका शेतात छापा टाकून पोलीस पथकाने ५६ किलो वजनाची व १ लाख ७० हजार रूपये किंमतीची झाडे जप्त केली. पोलिसांनी गुरुवारी (दि.२५) रात्री आठ वाजता ही कारवाई केली. ...
: भाजप नेते, माजीमंत्री राम शिंदे यांच्या गावातील चौंडी ग्रामपंचायतीवर आमदार रोहित पवार गटाने वर्चस्व मिळविले आहे. पवार गटाच्या आशाबाई सुनील उबाळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. ...
खूनाचा प्रयत्न, दरोड्याच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या सोनेगाव, घोडेगाव (ता.जामखेड) येथील दोन आरोपींना जामखेड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ...
जामखेड तालुक्यातील मोहा येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.७) गुन्हा दाखल झाला आहे. ...
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भूईकोट किल्ल्याची दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्ल्यामध्ये उत्खनन करत असताना एका खड्ड्यामध्ये जवळपास ३११ तोफगोळे सापडले. ...