राजुरी येथील एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरुध्द मंगळवारी जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलगी चार महिन्याची गरोदर आहे. ...
इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई ११ मार्च १७९५ रोजी सुरू झाली. मराठ्यांची अखेरची विजयी शौर्यगाथा म्हणून ओळखल्या जाणा-या या लढाईला इतिहासात महत्त्व आहे. २२३ वर्षांच्या विजयाची परंपरा असलेला ऐतिहासिक दुर्ग खर्डा नगरीत आजही प्रेरणा देत आहे. ...
जामखेड शहरात १ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर डॉ. सादिक पठाण व कय्युम शेख यांच्यावर झालेला गोळीबाराच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेडमध्ये मोर्चा काढण्यात आला. ...
अल्पवयीन मुलीला तिच्या काकाने फिरायला नेतो असे सांगून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...
आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जामखेड - अहमदनगर रस्त्यावरील पंचायत समिती कार्यालयासमोरून चारचाकी वाहनातून जात असताना समोरुन आलेल्या हल्लेखोरांनी दोघांवर हल्ला करत गोळीबार केला. ...
जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जामखेडचे तहसिलदार विजयकुमार भंडारी व त्यांच्या पथकाने वांजरा नदीवर अचानक धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणारांच्या मुसक्या आवळल्या. ...
या केसमधील फुटलेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केले आहे. नितीनच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठव ...