कामात दिरंगाई केल्यास संबंधित विभागागतील अधिकारी, कर्मचा-यावंर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सोमवारी अंबड आणि जालन्यात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. ...
दुष्काळी अनुदानासह पिकविम्याचे वाटप तातडीने करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. ...
दुष्काळ निवारणार्थ प्रभावीरीत्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी सोमवारी येथे दिले. ...