आर.टी.लेले विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी संवगडी ग्रुपच्या माध्यमातून ४५ हजाराचा निधी संकलित केला. हा निधी परभणी जिल्ह्यातील शहिद जवान शुभम मुस्तापूरे यांच्या कुटुंबाला कोनेरवाडी या गावात जाऊन देण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत ...