डोंगरावरील नैसर्गिक झऱ्यात एक हजार ७०० फूट लांब नळी टाकून या पाण्यातून वनपट्ट्यात आंबे, पेरू, सिताफळ या फळबागा फुलविण्याची किमया सातपुड्यातील आदिवासी पटले कुटुंबाने केली आहे. ...
औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे व सोलापूर या १२ जिल्ह्यांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...
बारामती आणि बारामतीकरांचे महाराष्टÑाच्या राजकारणातील अनन्यसाधारण महत्त्व ठसठशीतपणे समोर आणणाऱ्या तीन घटना घडल्या. बारामतीकरांचे भय भाजपाला वाटतेच पण त्यांच्या एका गुगलीने संशयकल्लोळ निर्माण होतो, हेदेखील अनुभवायला आले. ...